स्वयंसिद्धा फाऊंडेशनच्या 500 महिलांचा उपक्रम, दिवाळी फराळ, खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी
Continues below advertisement
यंदाच्या दिवाळीवर लॉकडाऊन आणि कोविडचं सावट आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बुडाले, मात्र याच काळात महिला बचतगटांनी मात्र मंदीत संधी साधली आहे. स्वयंसिद्धा फाऊंडेशन अंतर्गत महिलांनी एकत्र येऊन फुडस्टेशन आणि फुडमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. सुरक्षेच्या सर्व उपायांचा अवलंब करुन घरपोच दिवाळी फराळ आणि इतर खाद्यपदार्थांसाठी आता मोठी मागणी आहे. याच संधीचा उपयोग स्ववंसिद्धा फाऊंडेशनच्या 500 महिलांनी करुन घेतलाय. त्यामुळे आता स्विगी - झोमॅटोला टक्कर देत महिलांनी महिलांसाठी हे भारतीय अॅप तयार करुन मोठाच दिलासा दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Diwali Market Shopping Diwali Shopping Diwali Festival Diwali Celebration Pune Diwali Diwali 2020