सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही चौकशी करणार - अनिल देशमुख
Continues below advertisement
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड जगाला हादरवलं. मात्र त्याच्या आत्महत्येने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. सुशांत सिंह राजपूत याने जरी आत्महत्या केली असली तरी, या आत्महत्येला जबाबदार कोण? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सांगितलं की, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे, हे त्याच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. मात्र त्याच्या आत्महत्या प्रकरणी व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही पोलीस चौकशी करणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Sushant Singh Wife Sushant Singh Rajput News Sushant Singh Rajput Twitter Sushant Singh Rajput Wife Sushant Singh Twitter About Sushant Singh Rajput Actor Sushant Singh Actor Sushant Singh Rajput Disha Salian Sushant Singh Age Sushant Singh Family Sushant Singh Manager Sushant Singh Movies Sushant Singh Rajpoot Sushant Singh Rajput Age Sushant Singh Rajput Death Sushant Singh Rajput Dhoni Sushant Singh Rajput Ex Manager Sushant Singh Rajput Family Sushant Singh Rajput Latest News Sushant Singh Rajput Manager Sushant Singh Rajput Movies Ankita Lokhande Sushant Singh News Sushant Singh Rajput Anil Deshmukh