SSR Doctor Statement | सुशांतला जगावसं वाटत नव्हतं, सुशांतचे डॉक्टर कर्सी चावडांचा जबाब समोर

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर सीबीआयने तपासाची सुत्र आपल्या हाती घेतली आहेत. अशातच सध्या या प्रकरणी अनेक नवनवे खुलासे होत आहेत. अनेक आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले होते. सोबतच त्याच्या डॉक्टरांनी त्याला जगायचं नव्हतं म्हटल्याचा जबाब दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola