Sushant Singh Case | रियानंच सुशांतची हत्या केली, तिला तात्काळ अटक करा, सुशांतच्या वडिलांची मागणी

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय कसून तपास करत आहे. या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा तपास ईडीकडून सुरु आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआय तपासाचा आजचा सातवा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुशांत सिहं मृत्यू प्रकरणी अनेक नवनवे खुलासे करण्यात येत आहेत. तसेच सुशांतच्या कुटुंबियांकडून सतत रिया चक्रवर्तीवर आरोप केले जात आहेत. अशातच सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच माझ्या मुलाची खूनी आहे, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola