Sushant Singh Case | सुशांतच्या घरी पोहोचली CBIची टीम, सात गाड्या पोहोचल्या

सीबीआय अधिकार्‍यांकडून सुशांत राहात असलेल्या अपार्टमेंटची पाहणी, काही अधिकाऱ्यांनी शेवटच्या फ्लॅट वरील गच्चीवर जाऊन देखील संपूर्ण परिसराची केली पाहणी, सुशांत राहात असलेल्या खोलीत फॉरेन्सिक लॅब डॉक्टर्स पोहोचले, खिडकीच्या काचा आणि पडदे खुले करून पाहणीला तपासणीला सुरुवात , तर काही अधिकाऱ्यांनी सुशांत राहात असलेल्या फ्लॅटच्या गच्चीवर जाऊन करत आहेत पाहणी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola