Sushant-Rhea Lonavala Villa | लोणावळ्याच्या 'या' व्हिलावर सुशांत रियासोबत दर आठवड्याला भेट द्यायचा!

Continues below advertisement

सिनेअभिनेता सुशांतसिंग राजपूत अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोबत लोणावळ्यात नेहमीच येत होता. लोणावळा लगत आणि पवना धरणाच्या बॅकवॉटर स्थित हँगआउट विला या फार्ममध्ये ती दोघं राहायचे. आठवडयातून एकदा तरी इथं त्यांची चक्कर असायची अशी माहिती प्राप्त होत आहे. तसेच इथं गेल्या वर्षी एक पूजा ही पार पडली होती. याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram