ABP News

Suresh Dhas : Ajit Pawar यांचं कौतुक, धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल; सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

Continues below advertisement

Suresh Dhas : Ajit Pawar यांचं कौतुक, धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल; सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात उडी घेत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली .अंतरवली सराटीत येत या उपोषणाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात रान उठवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी रात्री उशिरा ( 28 जानेवारी) मनोज जरांगे यांची भेट घेतली . यावेळी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करत त्यांना उपचार घेऊन सलाईन लावण्याचा आग्रह धरला . कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ,आंदोलकांवर गुन्हे आणि जिल्हा व तालुका स्तरावर कुणबी नोंदी शोधण्यासाठी कक्ष स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही धस यांनी जरांगेंना सांगितलं . (Jalna)

रात्री उशिरा झालेल्या या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास संमती दर्शवली असून शुगर लेवल डाऊन झाल्याने आणि अशक्तपणा आल्याने डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram