सुप्रिया सुळेंसह इतर पक्षांचे नेते आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीविना परत, पोलिसांनी परवानगी नाकारली
Continues below advertisement
Farmer Protest : दिल्लीच्या विविध सीमांवर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर काटेरी तार, बॅरिकेड्स आणि बोल्डर्स लावून पोलिसांनी तटबंदी केली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाणारे सर्व रस्ते देखील बंद केले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Kisan Morcha Protest Delhi Violence News Farmers Tractor Rally Delhi Violence Farmers Home Minister Supriya Sule Amit Shah Kisan Morcha Tractor Rally Republic Day 2021 Farmers Protest