Supriya Sule to Ajit Pawar | काहीही कर, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - सुप्रिया सुळे | ABP Majha

सत्तेसाठी कुटुंबात फाटाफूट नको, तू काहीही कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला भाऊ अजित पवार यांना केले आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून, राष्ट्रवादी आणि त्यात पवार कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जातोय. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रावादीने संयुक्त परिषद घेत आपली भूमिका मांडली. यात अजित पवारांचा निर्णय हा वैयक्तीक असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola