VIDEO | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मशाल मोर्चा, सुप्रिया सुळे आणि प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग | ABP Majha

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला विरोध करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मशाल मोर्चा काढलाय. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. तसंच प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजातही या मोर्चात सहभागी झाला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola