Bailgada sharyat :सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतींना परवानगी,7 वर्षानंतर शर्यतीचा धुरळा उडणार
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा राज्यात मालकांनी जल्लोष केलाय. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी होत होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. आता बंदी उठल्यानं चांद्यापासून बांद्यापर्यंत जल्लोष साजरा केला जातोय..
Tags :
Maharashtra Supreme Court सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शेतकरी जल्लोष Shetkari महाराष्ट्र शेतकरी बैलगाडा जल्लोष Balgada Jallosh