Sunil Kedar Case Update : शिक्षेला स्थगिती देण्याची सुनील केदारांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली
Continues below advertisement
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा तसेच साडे बारा लाख रुपयांचा दंड ठोटावण्यात आला होता... त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी राज्यघटनेच्या कलम 191 (1) व लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 83 (3) अन्वये सुनील केदार यांना आमदार म्हणून अपात्र ठरविले होते.. त्यांची आमदारकी रद्द झाली होती... बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता दोष सिद्धीला (शिक्षेला) स्थगिती मिळावी अशी याचिका सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात केली होती.. या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात निकाल जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे...
Continues below advertisement