Mungantiwar on Vadettiwar | विजय वडेट्टीवारांच्या नाराजीवरुन सुधीर मुनगंटीवारांचा टोला | ABP Majha

Continues below advertisement

विजय वडेट्टीवार यांच्या नाराजीवर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. भूकंप आणि पुनर्वसन खातं असल्याने ते भूकंप घडवतील असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram