Sudhir Mungantiwar on UPA Leadership | UPA च्या नेतृत्व बदलावरून मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका

Continues below advertisement
मुंबई : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. विरोधी राष्ट्रीय पक्ष आणि इतर प्रादेशिक पक्ष एकत्र येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचं नेतृत्व करणार असल्याच्या बातम्या माध्यमांधून येत आहेत. मात्र, युपीए प्रमुख करणार ह्या बातमीत तथ्य नसल्याचे खुद्द शरद पवार यांनी एबीपी माझाकडे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या चर्चेवर आता पडदा पडला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram