Night School Pune | लॉकडाऊनमुळे रात्रशाळेचे वर्ग सुरू करण्याची विद्यार्थ्यांची सरकारकडे मागणी

शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक हे कोरोनामुळे बदलंलेलं आहे, दिवसभर काम करून रात्रशाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या लॉ़कडाऊनमध्ये शिक्षण घेणं शक्य होत नाहीए. लॉकडाऊन असलेल्याने आता कामंच नाहीए दिवसभर आणि मोबाईल्स, लॅपटॉप्स कॉम्प्युटर यावर शिक्षण घेणं प्रत्येकालाच शक्य नाही, त्यामुळे आता राज्य शासनाने रात्रशाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola