विधानसभा अध्यक्ष निवडीवरून वाद रंगणार? अध्यक्षपद निवडीबाबत राज्यपालांची सरकारला निशाणा
विधानसभा अध्यक्षनिवडीबाबत राज्यपालांनी सरकारला पत्र धाडलं आहे, तर दुसरीकडे सरकारची या निवडणुकीत पुन्हा परीक्षा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी प्लॅन तयार केलाय. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्या 24 तासांत आवाजी मतदानानं अध्यक्ष निवड होण्याची शक्यता आहे.
Tags :
Vidhansabha President Cm Thackeray Bhagatsingh Koshyari Mahavikas Aghadi Vidhansabha Speaker Chief Minister Vidhan Sabha CM Uddhav Thackeray