Indonesia Plane Crash | 'श्रीविजया एअर'चं विमान कोसळलं,अपघातग्रस्त विमानात 56 प्रवासी,6 क्रू मेंबर्स
शनिवारी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाणानंतर लगेचच श्रीविजय एअर जेट विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रकाशी संपर्क तुटला. या विमानात पाच मुले आणि एका नवजात मुलासह 59 प्रवासी आहेत. हे विमान पेंटियानकच्या दिशेने जात होते.