मुंबई-पुण्यामधील वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी विशिष्ट रोडची निर्मिती करणार - मंत्री नितीन गडकरी

मुंबई-पुण्यातील वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी एक विशिष्ट रोड तयार करण्यात येणार असून या मार्गासाठी 6 हजार कोटी खर्च केले जाणार आहे. सुरत-अहमदनगर-सोलापूर असा हा महामार्ग असणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यावेळी महाराष्ट्रात सुरु असलेल्या अनेक प्रोजक्टबद्दल माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola