Pimpri Special Report | पिंपरीत कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढला? 5जुलैला 4हजार, 27जुलैला 16हजार रुग्ण
Continues below advertisement
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना थैमान घालू लागलाय. 5 जुलैला जिथं 4000 कोरोना रुग्ण होते तिथं आज शहराने 16 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 31 जुलैपर्यंत हा आकडा 24 हजारांचा टप्पा ओलांडेल, असा प्रशासनाकडून अंदाज वर्तवला जातोय. मग लॉकडाऊन घेऊन काय फायदा झाला, असा प्रश्न शहरवासियांना पडलाय.
Continues below advertisement