Next Maharashtra CM | आता कोण येणार? सामान्य जनतेला पडलेला प्रश्न | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2019 11:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यातल्या विधानसभा निवडणूकीत मी पुन्हा येईन घोषणेची जोरदार चर्चा होती. ही घोषणा तक्तालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची होती. आता सत्तास्थापनेच्या संघर्षात मी पुन्हा येईनचा निर्धार भाजप नेते कसा सोडत नाहीत आणि विरोधक या घोषणेवरुन कसे मिश्कील टोले लगावतायेत यांचा साक्षीदार रोजच्या रोज अवघा महाराष्ट्र बनतोय..