
Shiv Sena Bjp Alliance | भाजपकडून बाहेरचा रस्ता की शिवसेनेकडून काडीमोड? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
युतीच्या स्थापनेनंतर शिवसेना पहिल्यांदाच एनडीएमधून बाहेर पडणार आहे... महाराष्ट्रातल्या राजकीय संघर्षानंतर केंद्रातही शिवसेना आणि भाजपात दरी निर्माण झालीय. मात्र सेना स्वताहून एनडीएतून बाहेर पडतेय की भाजपनं सेनेला बाहेरचा रस्ता दाखवलाय असा सवाल निर्माण झालाय.. का उपस्थित झालाय हा सवाल,,, पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement