#Sarathi | सारथीचा कारभार राष्ट्रवादीकडे गेल्यानं काँग्रेस नाराज, नाराज नेत्यांची विधानसभाध्यक्षांकडे बैठक | स्पेशल रिपोर्ट
काल दुपारी काही आमदार, मंत्र्यांनी नाना पटोलेंच्या घरी आणि त्यानंतर रात्री एक बैठक बाळासाहेब थोरातांच्या घरी झाली. त्यात थोरातांसह विधान सभा अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि युवक कल्याण आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदारही बैठकीला असल्याचे कळते. त्यात सारथी हा विषय पुन्हा चर्चेत आलाय. सारथीचे हातून गेलेले खाते हा विषय आता राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या काँग्रेससाठी संवेदनशील झाल्याचे कळते. थोरातांनी याबाबत एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनासुद्धा लिहिल्याची सूत्रांची माहिती आहे.
Tags :
Nitin Kedar Sarathi Sarthi Vijay Vadettiwar Prithviraj Chavan Balasaheb Thorat Maratha Reservation Nana Patole