#MarathaReservation आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा समाज अस्वस्थ?सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणा संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
Tags :
Maratha Aarakshan New Delhi State Government Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation