झेंडूला भाव नसल्याने यंदा भुईमुगाची लागवड, हरगुडे गावात यंदा झेंडू बहरणार नाही.. | स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement
झेंडू फुल शेतीला अनुकूल असणारा पाऊस सध्या पुणे जिल्ह्यात बरसतोय. तरीही दसऱ्यासाठी वर्षानुवर्षे झेंडू फुल शेती करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा लागवडच केलेली नाही, याचं कारण ते म्हणजे फुलांची घटलेली मागणी. लॉकडाऊनमधील काही निर्बंध पुढच्या काळात ही कायम असतील. त्यामुळेच अनेक व्यवसायच स्वरूप बदलू लागलंय. अशात शेतकऱ्यांना तग धरून रहायचं असेल तर त्यांनी पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणे बाजाराचा विचार करूनच पिकांची लागवड करायला हवी.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram