#CoronaWarrior 97 वर्षांच्या आजीबाईंनी सात दिवसात कोरोनाला हरवलं,कोरोनाला हरवणं शक्य,इच्छाशक्ती हवी

Continues below advertisement

मुंबईतल्या अमिना सुनेसरा या आजीबाईंनी वयाच्या ९७व्या वर्षी कोरोनावर मात करुन, त्या आपल्या घरी परतल्या आहेत. अमिना आजीच्या कुटुंबातील सातजणांना कोरोनाची लागण झाली होती. आठ दिवसांपूर्वी आजीबाईंच्या कोरोना चाचणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. पण जिद्द आणि योग्य उपचारांमुळं त्या आठवडाभरातच बऱ्या होऊन घरी परतल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram