Dr Raman Gangakhedkar | कोरोना लसीबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं थेट डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याकडून

Continues below advertisement
चंढिगड : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून डोस घेतला होता. मात्र तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram