Congress | CWC | काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल; कुणाला मिळाला डच्चू?

Continues below advertisement
काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. 23 नेत्यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर हे बदल कसे असतील याची उत्सुकता होती. गुलाम नबी आझाद, मोतीलाल व्होरा, अंबिका सोनी, मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी नव्या नेत्यांकडे राज्यांचा प्रभार देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram