कोरोनाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने इसमाची आत्महत्या, काही वेळात मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू | सांगली
कुटुंबातल्या सर्व सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने परिवाराचा खर्च वाढला आणि तो बार पेलवत नसल्याने एका कुटुंबातील इसमाने गळफास घेत आत्महत्या केली. दुर्दैव असं की वडिलांच्या मृत्यूनंतर काहीच वेळात त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला आणि तोसुद्धा कोरोनामुळे. सांगलीच्या दुधगावमध्ये ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अशोक उपाध्ये असं वडिलांचं तर दीपक असं मुलाचं नाव होतं.
Tags :
Deepak Upadhye Ashok Upadhye Corona Suicide Sangli Mumbai Corona Corona Death Maharashtra Corona Corona Virus Corona Coronavirus