Indian Army : जवानांना मिळणार लवकरच कॉम्बॅट युनिफॉर्म

भारतीय जवान लवकरच नव्या डिजिटल पॅटर्न गणवेश म्हणजेच कॉम्बॅट युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत. वैविध्यपूर्ण आणि आरामदायी गणवेश देण्याची तयारी लष्करानं केलीए. हलका, हवामानाच्या दृष्टीनं अनुकूल असा नवा गणवेश असेल. जवानांना आपत्कालीन परिस्थितीत लपण्यास मदत होईल, या दृष्टिकोनातून गणवेशाच्या रंगांची निवड करण्यात आली आहे. १५ जानेवारीला लष्कर दिनाच्या संचलनावेळी भारतीय जवानांच्या नवा युनिफॉर्मचं प्रदर्शन केलं जाईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola