Vitthal Temple Pandharpur : विठ्ठल मंदिराचं रुपडं पालटणार, मंदिराला पुरातन 700 वर्षापुर्वीचं रुप
विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी सुरु असलेल्या ७३ कोटीच्या आराखड्यातील कामे वेगाने सुरु झालीत..विठ्ठल मंदिराला पुरातन ७०० वर्षापूर्वीचे रूप येऊ लागले आहे... सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसविण्यात येत आहे...विठ्ठल मंदिरातील महालक्ष्मी मंदिराचे बरेचसे काम पूर्ण झाले असून आता हे मंदिर त्यामुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या रूपात दिसू लागले आहे..मंदिराचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी