Vitthal Temple : विठ्ठल मंदिर समितीच्या उत्पन्नात 1 कोटींंची वाढ, कार्तिकी यात्रेनिमित्त दान
Continues below advertisement
कार्तिकी यात्रेनिमित्ताने विठ्ठलाचरणी भाविकांकडून भरभरून दान अर्पण करण्यात आलय... यामध्ये भक्तनिवास,लाडू प्रसाद, देणगी पावती,दागिने,देवाच्या पायाजवळ भाविकांनी अर्पण केलेलं दान मिळून मंदिर समितीला 3 कोटी 20 लाखाहून अधिक रूपयांचे उत्पन्न मिळालंय.. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विठ्ठल मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटींची वाढ झालीय..कार्तिकी यात्रेदरम्यान विठुरायाच्या खजिन्यात रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांची मोठी भर पडली आहे...
Continues below advertisement