Vitthal Temple Pandharpur : विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह , सकाळपासूनच लग्न सोहळ्याची लगबग सुरु
वसंत पंचमीनिमित्त सजलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर. आज विठूराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा. सकाळपासूनच लग्न सोहळ्याची लगबग सुरु. विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट.