Vegetable Rate Hike : भाजीपाल्याचे दर वाढले, वांग्याचे दर 120 रुपये किलो : ABP Majha

एकीकडे अमूल कंपनीनं दूधाच्या दरांत प्रति लिटर २ रुपयांनी केलीय.. आता एक लिटर फुल क्रीम दुधाचे दर 63 रुपये प्रति लिटर झालाय...तर दुसरीकडे सततच्या पावसामुळे आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर देखील महागले आहेत..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola