Solapur Vande Bharat Express:सोलापुरात पुष्पवृष्टी करत वंदे भारत एक्स्प्रेसचं मोठ्या उत्साहात स्वागत

शिर्डीसह सोलापुरातदेखील वंदे भारत एक्स्प्रेसचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं... यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी एक्स्प्रेसवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं... तर खासदार जयसिद्धेश्वर महाराजांनी प्रवाशांचं स्वागत केलं... यावेळी वंदे भारत एक्स्प्रेस पाहण्यासाठी सोलापूरकरांनी रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी केली होती... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola