Solapur Lok Sabha Election : वंचित बहुजन आघाडी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार, आंबेडकरांची घोषणा
सलमान शेख
Updated at:
31 Mar 2024 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSolapur Lok Sabha Election : वंचित बहुजन आघाडी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.