Solapur Protest | सोलापुरात असंघटित कामगारांचं विना परवानगी आंदोलन, पोलिसांची कारवाई

सोलापूर : असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी शेकडो कामगारांना घेऊन आंदोलन, कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सिटू संघटनेचे आंदोलन, विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola