Ujani Dam Water Level : उजनी धरणाच्या पाणीपातळीत घट, पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ABP Majha

Continues below advertisement

दुष्काळाची दाहकता वाढत चालल्याने उजनी धरणाच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे . करमाळा तालुक्यातील वाशिंबे परिसरात उजनीची पाणी पातळी तब्बल 50 फुटांनी घटलीये.. शेतातील पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्यापर्यंत 2 किलोमिटर पर्यंत चारी खणून पाणी न्यावे लागत आहे . यासाठी जवळपास दीड ते दोन कोटी खर्च असल्याने गावातील शेतकरी एकत्र येऊन प्रत्येकी दोन ते अडीच लाख रुपये जमा करून या चारी तयार करून घेत आहेत .

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram