Marriage With Two Sisters : एका लग्नाच्या दोन बायका, अकलूजमधल्या अनोख्या विवाहाची चर्चा
abp majha web team
Updated at:
03 Dec 2022 08:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूरच्या अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींचं एकाच मुलाशी एकाच मांडवात लग्न, दोन्ही मुली आयटी इंजिनिअर. एका लग्नाच्या दोन बायका, अकलूजमधल्या अनोख्या विवाहाची चर्चा