Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत 354 हिरे, हिऱ्यांची किंमत 30 ते 40कोटी
Continues below advertisement
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदीचं गेल्या 2 दिवसांपासून मोजमाप सुरू आहे. दरम्यान, या ऐवजाच्या मोजमापादरम्यान 354 हिरे एका भक्ताने दान केल्याचं समोर आलंय. या 354 हिऱ्यांची किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी असल्याचं सांगण्यात येतंय..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement