Pandharpur : भोगी आणि मकर संक्रांतीनिमित्त हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करणार

Continues below advertisement

भोगी आणि मकर संक्रांत हा महिलांचा सण असतो आणि भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येत असतात...त्यामुळे महिला भाविकांना पहाटे चार ते साडेपाच या काळात रुक्मिणी मातेस भोगी करता येणार आहे... तर पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे ..भोगी निमित्त रुक्मिणीच्या नित्योपचारात देखील बदल करण्यात आला असून महिलांची भोगी झाल्यावर पहाटे साडेपाच नंतर रुक्मिणी मातेस अलंकार व पोशाख केला जाणार आहे . यानंतर पहाटे सहा वाजलेपासून राज्यभरातून आलेल्या महिला भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन सुरु होणार आहे  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram