Solapur Laxmi Sahakari Bank: सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बॅंकेचा परवाना रद्द, व्यवहार ठप्प होणार
Continues below advertisement
सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतलाय.. पुरेशा भांडवलाचा अभाव आणि ठेवीदारांचा पैसा पूर्णपणे परत करता येईल इतकीही बँकेची आर्थिक स्थिती नाही असं कारण देऊन हा निर्णय घेण्यात आलाय..., त्यामुळे लक्ष्मी सहकारी बँकेचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होणार आहेत.. मात्र नियमाप्रमाणे प्रत्येक ठेवीदाराच्या ठेवीवरती पाच लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आलेला असून त्या पद्धतीने ठेवी परत केल्या जातील. त्यामुळे आज बँकेच्या बाहेर गर्दी होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Solapur Decision Reserve Bank Lakshmi Cooperative Bank Cancellation Of License Lack Of Capital Depositors' Money Financial Condition Of The Bank Insurance Of Rs. Five Lakhs