Solapur Yatra : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आजपासून सुरू : ABP Majha
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आजपासून सुरू होत आहेत. आज तैलाभिषेक सोहळा पार पडणार आहे.. यात्रेच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली....जवळपास 900 वर्षांपासून हि परंपरा चालत आलेली आहे.