Solapur Blast : फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट, स्थानिक आमदार राजेंद्र राऊतांची माहिती
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 09:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका कंपनीत भीषण स्फोट झालाय.. या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदारांनी दिलीय. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडलीये. कंपनीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाच अचानक स्फोट झाला..