Solapur Dharashivs Railway Route: सोलापूर, धाराशिव जिल्ह्यांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाचं टेंडर

Continues below advertisement

सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना जोडणारा नवा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी आज टेंडर काढलं, सोलापूर-तुळजापूर-वडगाव-सांझा-धाराशिव असा हा मार्ग असणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram