Sushilumar Shinde Exclusive : छत्रपती शिवरायांचं नाव घेत जातीय व्यवस्थेवर काम करणं अयोग्य
Sushilumar Shinde Exclusive : छत्रपती शिवरायांचं नाव घेत जातीय व्यवस्थेवर काम करणं अयोग्य
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये असं स्पष्ट मत राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलंय. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि जातीय व्यवस्थेवर काम करायचं हे योग्य नाही असं ते म्हणाले. ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये असं ते म्हणाले.