Solapur Fire : विजेची तार पडून ऊसाच्या शेताला आग,10 एकरातील ऊस जळून खाक
शेतकऱ्यांचा शेता मध्ये विजेची तार तुटल्याने तब्बल १० एकर उसास आग लागली आहे. या आगीमध्ये शेतातील उभा ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या आर्थिक नुकसान झाले आहे.