Solapur : सोलापुरात गोवंश हत्या केल्याच्या आरोपावरुन एका व्यक्तीला मारहाण,16 जणांविरोधात गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
05 Jul 2023 07:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरात एका व्यक्तीला एका टोळी कडून जबर मारहाण केल्याची घटना घडलीये. गुडूलाल मशाक शेख असं या मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बकरी ईदला गोवंश हत्या केल्याचा आरोप करत या टोळक्यानं मारहाण केलीय. या प्रकरणी १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.