Solapur Drug Factory : सोलापूरच्या मोहोळमध्ये पुन्हा ड्रग तस्करीचा प्रयत्न,6 कोटी रुपयांचं ड्रग जप्त
abp majha web team
Updated at:
19 Oct 2023 08:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पुन्हा ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न, ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, ६ कोटी रूपयांचं ड्रग्ज जप्त, सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई.