Solapur जिल्हा परिषदेचे लाचखोर निलंबित शिक्षणाधिकारी Kiran Lohar यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.. ९ वर्षांच्या शासकीय सेवेत त्यांनी ५० कोटींपेक्षा अधिकची संपत्ती गोळा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीये.. ही संपत्ती गैरमार्गाने जमवली असल्यास त्यांच्यावर 'अपसंपदा' अंतर्गत कारवाई होऊ शकते.. लाच घेतल्याप्रकरणी सध्या लोहार यांची एसीबीकडून चौकशी सुरु आहे..