Solapur Sina River : सीना नदी कोरडी ठाक, सोलापूर शहराला 5 ते 6 दिवस आड पाणी
Solapur Sina River : सीना नदी कोरडी ठाक, सोलापूर शहराला 5 ते 6 दिवस आड पाणी
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत असताना सोलापूर जिल्हा मात्र तहानलेला. जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत कोरडे ठाक पडलेत, उजनी धरण ही आता वजा पन्नास टक्यावर पोहोचले. पाण्याच्या या संकटामुळे सोलापूर शहराला पाच ते सहा दिवसाआढ पाणी पुरवठा तर अक्कलकोटमध्ये तब्बल पंधरा दिवसाआढ पाणी. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीला 167 टँकर सुरु असल्याची प्रशासनाची माहिती. मोहोळ तालुक्यातील सीना नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे, नदीतील पाण्याचे मोटार आणो साहित्य उघड्यावर